मी देव देव - कर्मकांड मानत नाही. पण प्रत्येक कार्यात , प्रत्येक
संकटात सदगुरू कायम सोबत करतात , बळ देतात ही ठाम श्रद्धा आहे माझी.
कायम "ती एक शक्ती" मला सोबत करते याच्यावर माझा नितांत विश्वास आहे ...
खरं तर या रचनेतील पाहिलं कडवं मला २-३ वर्षापूर्वी सुचलं होतं. पण त्या नंतर काही सुचेना. अन काल अचानक दुष्यंत कुमार यांची " तू किसी रेल सी गुजरती है ... " ही रचना वाचत असताना , पुढील ३ कडवी एकामागे एक सुचत गेली.
=========
ग़म-ए-दौरां का यार तू है ,
आबशारों के अशआर तू है ,
कश्मकश की बहती नदी में ,
टूटी कश्ती का पार तू है !!
रातो के घुप्प अंधेरो मे ,
राह दिखाए वो मशाल तू है ,
जिंदगी से लडता हुं जब मै,
मेरी तकलीफ़ों पर यलगार तू है !!
मेरी किश्ती है अदनीसी ,
उसे संभाले वो पतवार तू है ,
इक छोटासा पंछी हु मै ,
मेरी खुशियो का अंबार तू है !!
मै हूँ इक छोटा झरना ,
मिलूं जिसमे वो मझधार तू है ,
मेरी हर इक सांस मे बसा ,
तुझसे प्यार का इजहार तू है !!
=============================
ग़म-ए-दौरां - दुःखाची वाट
आबशारों - झरा / धबधबा
अशआर - शेर
कश्मकश - द्विधा / ओढाताण
घुप्प - मिट्ट,
यलगार - हल्ला
अदनीसी - छोटीशी / फुटकळ
पतवार - वल्हं
अंबार - साठा
मझधार - मोठा प्रवाह
इजहार - होकार / रुकार
केदार दत्तात्रेय गोगटे
०९/०४/२०१७
1 comment:
Sundar..likhte raho jite raho satguru ashish pate raho.
Post a Comment