Friday, 2 March 2007

क्धीतरी एकदा


कधीतरी एकदा मला िंंपंजरा तोडून बाहेर पडायचय
जगासाठी नाही , कधीतरी एकदा मला मझ्यासाठी जगायचय

सकाळी उठून कधी मनसोक्त धावायचय ,
िदवसभर वार्यात खुप खुप िंहंडायचयं.

भन्नाट.... खुप जोरात.. "बाईक" ला माझ्या पळवायचय ,
लपून नाही.. सगळ्यांसमोर "िसगारेट" ला ही पेटवायचय.

नको अभ्यास.. नको परीक्शा.. तरीही पुस्तक वाचायचय ,
आता पुस्तकातून "Accounts" नाही..नवीन िजवन िशकायचय.

िमत्रांचा गराडा "खोटा" सगळा.. तरीही ख~या िमत्राला शोधायचय ,
सापडला तो एकदा की.. खुप काही त्याला सांगायचय.

फ़ेसळणा~या समुद्रात एकदा स्वताला सोडायचय ,
सोनेरी मऊ वाळूत.. गडाबडा लोळायचय.

स्वतावर आिण जगावर.. खुप खुप हसायचय ,
असेच हसतांना कातरवेळी .. एका कुशीत खुप खुप रडायचय.

" येईल असं जगता कधी ? " हे मीच मला िवचारायचय ,
जगीन कधीतरी "स्वतासाठी..असाच " .. अस स्वताला समजवायचय.

पण खरंच ... कधीतरी एकदा मला िंंपंजरा .......

7 comments:

हर्षल said...

Khup Khup Avadli.
Kharach malahi kadhitari ekda.......................................................

Parag said...

Sahi re....chan ahe kavita!

ओंकार (Onkar) said...

अगदी मनापासून आवडली.

Unknown said...

kavita ekdum jhakas aahe... cant get out of ur blog yaar.. khup khup aavadli... whenevr i log on 2 orkut, i cant leave without visiting ur profile & ultim8ly ur blog.. Ekdum sahi..

Girija said...

फार सुंदर कविता केलीएस रे..

Pallavi Joshi said...

apratim

Pallavi Joshi said...

pratyek manasach swapna agadi nekamya shabdat chhan mandal aahe. swatachya manachi swapna khari karane hech khar life aahe