Saturday, 17 February 2007

झुळुक होवुन वाह्ण्यात पण एक मजा आहे..
वार्याने पण कधीतरी झुळुक होऊन वहावं ..
वार्या पासून लपणार्या बटेला....
झूळूक बनूनच कधीतरी उडवावं !!

No comments: